सोलापुर

आयुष भारतच्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात नियुक्त्या लवकरच होणार –  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी

Advertisements
Advertisements

पहिल्या टप्प्यातील आयुष भारतच्या नियुक्त्या पार पडताच दुसऱ्या टप्प्यातील नियुक्त्याची तयारी चालू आहे.

सोलापूर – पहिल्या टप्प्यातील आयुष भारतच्या नियुक्त्या पार पडताच दुसऱ्या टप्प्यातील नियुक्त्याची तयारी चालू आहे. आयुष भारत नियुक्त्या जुलै, ऑगस्ट महिन्यात होणार असून त्या अनुषंगाने रविवारी आढावा बैठक आयोजित केली आहे.
आयुष भारत नियुक्त्या विभाग पदाधिकारी आयुष भारत नियुक्त्याच्या संदर्भात सज्ज राहण्याच्या सूचना ही राष्ट्रीय अध्यक्षाने दिल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात किती जिल्ह्यातील नियुक्त्या असणार आहेत, याची विचारणा करण्यात आली आहे. त्यांचा प्राथमिक अहवाल तयार करण्याचे काम नियुक्त्या विभाग आयुष भारत ने हाती घेतले आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी रविवारी बैठक होणार आहे. लवकरच महाराष्ट्रातील जिल्ह्यातील नियुक्त्या चा कार्यक्रम घोषित होणार आहे.
पुन्हा महाराष्ट्र मध्ये आयुष भारत एक नवीन वातावरण तयार करणार आहे. डॉक्टरांच्या न्याय व हक्कासाठी आम्ही खूप मोठा लढा देणार आहे. असे ही आयुष भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना सांगितले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी,प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचे अहोरात्र परिश्रम करून देताहेत रुग्णांना आधार

अमरावती / मोर्शी – मोर्शी तालुक्यात आरोग्य विभाग,पोलीस,महसूल,नगर परिषद, ग्रामपंचायत प्रशासन ही सर्व यंत्रणा कोरोना ...
जळगाव

खाजगी पशू वैद्यकीय डॉक्टरांचा कोरोना विमा योजनेत समावेश करावा… खाजगी पशू वैद्यकीय संघटनेने केली मागणी

रजनीकांत पाटील अमळनेर :- शासनाने गेल्या १९ वर्षांपासून पदभरती न केल्याने खाजगी पशू वैद्यकीय डॉक्टर ...
सोलापुर

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र व पुतळ्यासाठी शासनाकडून भरीव मदत करणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्री यांच्या हस्ते ऑक्‍टोबरमध्ये भूमिपूजन सोहळा

सोलापूर , दि. 19–  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा अध्यासन केंद्र व अश्वारूढ पुतळ्यासाठी ...
सोलापुर

यशस्वी होण्यासाठी परिश्रम। , जिद्द आणि चिकाटी आवश्यक – डॉ. जयसिद्धेश्वर

आयएएस योगेश कापसे यांचा नागरी सत्कार वागदरी / नागप्पा आष्टगी अक्कलकोटचा भूमिपुत्र योगेश कापसे यांनी ...
सोलापुर

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर अजामीनपत्र गुन्हा आणि दोन लाखापर्यंतचा दंड होणार : आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष – डॉ. आमीर मुलाणी यांची माहिती

सोलापूर प्रतिनिधी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाहीत. असे प्रकार ...
सोलापुर

आता देशात आयुष भारत पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर मिळणार मानधन

पदाधिकाऱ्यांना मानधन देणारी देशातील पहिली मेडिकल संघटना. सोलापूर – आता देशात आयुष भारत पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट ...
सोलापुर

आयुष भारत नोंदणीकृत सदस्य डॉक्टरांवर कारवाई केली तर गप्प बसणार नाही : आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी

आता फक्त मी समजावून सांगतोय ? सोलापूर – अल्टरनेटीव्ह मेडीसिन नॅचरोपॅथी मेडीसिन कम्युनिटी मेडीकल अ‍ॅन्ड ...