Home विदर्भ साहेब आतातरी करून घ्या दिव्यांग बांधवांची 3% व 5% निधीचे वाटप

साहेब आतातरी करून घ्या दिव्यांग बांधवांची 3% व 5% निधीचे वाटप

27
0

अकोला – पातूर या तालुक्यामध्ये अजून 5 % व 3 % निधि वाटप झालेला नाही सध्या दिव्यांग बांधवांचे लॉक डाऊन मुळे उद्योग व्यवसाय बंद झाले आहेत त्यामुळे त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे आठ दिवसाच्या आत प्रत्येक ग्रामपंचायत सचिव यांनी ठराव घेऊन प्रत्येक दिव्यांग बांधवांच्या खात्यात पैसे जमा करावेत .

असे सक्त आदेश पातूर गटविकास अधिकारी यांना रुद्र अपंग संघटना अकोलाच्या वतीने कळकळीची विनंती आहे जिल्हा अध्यक्ष मारोती बुंदे, महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका गोरले अकोला महिला सचिव विद्या जुंबळे, अकोला शहर प्रमुख जनार्दन बुटे ,अकोट तालुका अध्यक्ष गजानन भगत, अकोला तालुका अध्यक्ष संतोष आगरकर
बाळापूर तालुका अध्यक्ष मनोर राऊत , मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष रोहित गणोरकार बार्शीटकळी तालुका अध्यक्ष महाजन तेल्हारा तालुका अध्यक्ष गणेश इंगळे पातूर महिला तालुका अध्यक्ष छाया हिवराळे

Unlimited Reseller Hosting