Home जळगाव लोकडॉऊन च्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी नवीन युवा तरुणाने बनवला रोजगार App…

लोकडॉऊन च्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी नवीन युवा तरुणाने बनवला रोजगार App…

132

रावेर (शरीफ शेख)रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील तरुण युवक हेमंत सुनील वाघ व निगम मिश्रा या दोघांनी मिळून social media आणि digital media च्या माध्यमातून नवं तरुण युवकांना रोजगार मिळावा यासाठी नाविन्यपूर्ण रोजगार App ची निर्मिती केली आहे.
रोजगार App हा सध्याची आर्थिक स्थिती पाहता संकटात सापडलेल्या तरुणांसाठी एक रोजगार ची संधी बनत आहे रोजगार App हा social Networking वर चालतो या App मध्ये तरुण व रोजगारासाठी Digital व social media माध्यमातून पैसा कमावण्याचे संपूर्ण ज्ञान देणारे Book उपलब्ध आहे. जसे की त्या मध्ये.१)Digital marketing
२)youtube.com३)blogger .com
४)affiliate. marketing
५)freelancing
६)dropshipping
७)whatsapp
८)instagram
९)facebook
१०)stock market
हा App आपण मित्रांना share करून प्रति ५०रु कमावू शकता तरी आपण एकदा आमच्या App ला अवश्य भेट द्या असे रोजगार App ची निर्मिती करणारे युवा तरुण यांनी आवाहन केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क-7709162348