August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

बोर्डी येथे बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपण……

गुरुदेव विद्या मंदिर मधे केले वृक्षारोपण….
देवानंद खिरकर := अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा.बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज बोर्डी येथे श्री.गुरुदेव विद्या मंदिर मधे प्रहार तर्फे सागर उकर्डे,पत्रकार देवानंद पाटील खिरकर यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी अकोट येथिल प्रहारचे किशोर आप्पा देशमुख,सागर उकर्डे,बोर्डी येथिल रमेश खापरकर,मो.खालीद,विक्की भगत,पत्रकार नरेंद्र कोंडे,गणेश ठाकरे,विष्णू राऊत,अविनाश चेडे,सचिन चेडे,तुषार गये,मंगेश वरठे,सूनील रामेकर,अंकुश आप्पा बेगडे,पत्रकार देवानंद खिरकर,सलाऊद्दीन,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!