Home माहिती व तंत्रज्ञान कृषी विभागातर्फे टोळधाड जनजागृती व मार्गदर्शन…!

कृषी विभागातर्फे टोळधाड जनजागृती व मार्गदर्शन…!

53
0

प्रमोद झिले – हिंगणघाट

वर्धा – हिंगणघाट तालुक्यातील येरला येथे कृषी सप्ताहाअन्तर्गत टोळधाड जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कृषी सहायक शेन्द्रे मैडम यानी टोळधाड नियंत्रण व त्यावरील उपाययोजना कशा प्रकारे करता येईल हे शेतकर्याना समजावून सांगितले तसेच पिक पिक उत्पादनावर परिणाम न होवू देता कमी खर्चात शास्वत शेती कशी करता येईल व फळबाग लागवड, कीटकनाशके खरेदी करताना काय काळजी घ्यावी व वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.कोरोना संदर्भात आपण काळजी घ्यावी व नियमाचे पालन करुन जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील अनिल घुंगरड, रितेश वानखेडे,रज्जत झुन्गरे, पत्रकार प्रमोद झिले, दिनेश ठाकरे, गणेश पावडे, कुणाल झिले, राजू वाघमारे , संजय वाघमारे उपस्थीत होते.

Unlimited Reseller Hosting