Home विदर्भ पाेलीस मिञ परिवार समन्वय समितीचे भातकुली तालुक्याच्या सदस्यांनी पुरात अडकलेल्यांना दिले जिवनदान

पाेलीस मिञ परिवार समन्वय समितीचे भातकुली तालुक्याच्या सदस्यांनी पुरात अडकलेल्यांना दिले जिवनदान

27
0

मनिष गुडधे

अमरावती – येथुन अगदी जवळच असलेल्या अळनगाव या गावाचा काही मजुर नाल्या पलीकडे दुसर्याच्या शेतामधे माेल मजुरी करन्या करीता गेले असता अचानक काल दुपारी पावसाने जाेरदार हजेरी लावली पाऊस ईतका

जाेराचा हाेता की पंधरा ते विस मिनटामध्ये काल्हावाग हा नाला दु तर्फा वाहु लागला त्या पाण्यामध्ये काेनीही निघु शकत नव्हते ईतक्याच भातकुली तालुक्यातील पाेलीस मिञ परीवार समन्वय समिती चे सदस्य धनराज खर्चान व त्याचे काही साथीदार श्रीकृष्ण बिल्लेवार , कमलेश नेमाडे या तरुनाने महिला मजुर सरीता वानखडे 45 , जिजाबाई चव्हान 40, कमलाबाई दुर्गे यांना सुखरुप काेल्हवाग या नाला आेलांडन्यासाठी मदत केली.

Unlimited Reseller Hosting