August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

नायगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्री आर पडवळ यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र गौरव प्रदान

नांदेड, दि. ३ ( राजेश एन भांगे ) – कोरोना प्रादुर्भावाने संपुर्ण जगासह आपल्या भारत देशास सुद्धा कोविड १९या विषाणुंच्या
प्रादुर्भावाने ग्रासले.
त्याच पार्श्वभूमीवर शासनासह प्रशासनातिलच एक अभिभाज्य अंग असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी देखील कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव सनसामान्याना आपल्या कवेत घेवु नये म्हणुन दिवस रात्र जीवाच्या अकांताने आपली कर्तव्यनिष्ठ भुमिका प्रामुख्याने बजावत असतानाच याचवेळी नांदेड जिल्ह्याचे पोलिसअधिक्षक श्री विजयकुमार मगर यांनी देखील लाॕकडावुन काळात नांदेड जिल्ह्यातील सिमावर्ती भागात चोख बंदोबस्त ठेवून आपल्या जिल्ह्यात कोविड १९ शिरकाव होवु नये म्हणून आपले सर्व योगदान पणाला लावुन कोरोना रूग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आज पर्यंत प्रमुख भुमिका बजावत असतानाच वेळोवेळी बैठका घेवुन जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतच आहेत. त्याच सुचनाचे काटोकोरपणे पालन करत कायदा व सुव्यवस्था आ,बादित ठेवण्यात कोरोना व्हायरसचा नायगांव शहरात शिरकाव होवु नये या अनुशंगाने आपल्या पोलिस स्टेशनच्या अंर्तगत क्षेत्रावर कर्तव्यदक्ष पणे लक्ष ठेवुन परिस्थिती आज पर्यंत नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले असुन. त्याच त्यांच्या कार्याची दखल घेत शिवानंद पांचाळ यांच्या पुढाकारातुन,
कंन्ट्रोल क्राईम अन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्ट च्या वतीने डिस्टिक ( प्रतिनिधी ) आॅफिसर शिवानंद पांचाळ नायगांवकर तसेच ( विशेष प्रतिनिधी ) पत्रकार राजेश एन.भांगे देगलूरकर तथा सामाजिक कार्यकर्ता इंन्द्रे पाटील यांच्या हस्ते कर्तव्यनिष्ठ श्री आर एस पडवळ साहेब यांना “कोरोना योद्धा विशेष सन्मानपत्र” देऊन गौरवण्यात आले.
तरी याबद्ल डाॕ.गजानन गडगेकर साहेब ( शिंदे ), डाॕ. डाकोरे साहेब,शे, मोहसीन मामा( शार्प टेलर), संदिप सेठ पांचाळ, सराफाचे बेंद्रिकर पाटील, संजय सेठ आरगुलवार, विश्वनाथ खराडे व आदिंनी पोलिस निरिक्षाक श्री पडवळ साहेब यांचे अभिनंदन केले.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!