महाराष्ट्र

महिलेची हत्या केल्या नंतर त्या हैवानाने मृतदेहावरच केला बलात्कार ,

Advertisements
Advertisements

धक्कादायक घटना

पोलिसांनी केले गजाआड ,

अमीन शाह

नालासोपाऱ्यामधील टेम्पोत सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. क्षुल्लक वादातून एका दुकानदाराने या महिलेची हत्या केल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची हत्या केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी याच परिसरातील शिवा नगरम चौधरी (वय ३०) याला अटक केली आहे. आरोपी शिवा याचं प्रिन्स नोव्हेल्टी हे दुकान आहे. तो या दुकानात मागील आठ महिन्यांपासून एकटाच राहत होता. या दुकानात ही महिला समान खरेदी करण्यास गेली असता तिची आणि शिवा याची बाचाबाची झाली त्यानंतर त्याचे रुपांतर झटापटीत झाले. शिवाने संबंधित महिलेचे केस ओढत तिला आतल्या रूममध्ये नेले आणि तिची गळा दाबून हत्त्या केली. त्यानंतर चाकूने तिच्या गळ्यावर वार केले.
सहायक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशिवीत तिचा मृतदेह भरून चंदन नाका येथे उभ्या असलेल्या एका टेम्पोमध्ये फेकून दिल

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सेक्रेटरी पदावर प्रा शिवाजी काटे यांची निवड

  निजाम पटेल , अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी , अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकरणीस प्रांताध्यक्ष नामदार ...
जळगाव

रावेरातील त्या निर्दयी वाहतूक पोलिसावर जिल्हा पोलिस प्रशासन कारवाई करणार का? रुग्णासह नातेवाईकांची आर्त हाक

रावेर (शरीफ शेख) रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील दिनांक ९ /९/२०२० रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल ...
महाराष्ट्र

जीवन गौरवचा अनोखा ऑनलाईन मुख्याध्यापक,शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न…!

ठाणे – प्रतिनिधी जीवन गौरव सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा क्षेत्राला वाहिलेले मासिक मार्फत आयोजित ऑनलाईन ...
महाराष्ट्र

शहरी व ग्रामीण पत्रकारांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा – विनोद पञे

पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रात कोरोना काळात आरोग्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांना 50 लाखाच्या विमाकवच ...