Home मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेस च्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त बदनापूर शहर येथे घेण्यात आलेल्या...

राष्ट्रवादी काँग्रेस च्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त बदनापूर शहर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 71 व्यक्तींनी रक्तदान केले

122

राष्ट्रवादी काँग्रेस च्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त बदनापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 71 व्यक्तींनी रक्तदान केले ,

सय्यद नजाकत ,

बदनापूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस च्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त शहर राष्ट्रवादी च्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 71 व्यक्तींनी रक्तदान केले
राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीच्या २१ वर्धापन दिनानिमित्य भव्य रक्तादान शिबीराचे आयोजन .
२४ जून रोजी बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार येथे राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले होते यावेळी मा.ना.राजेशभैय्या टोपे यांंच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी चे नेते बबलू चौधरी,बाळासाहेब वाकुळणीकर, तालुका अध्यक्ष कैलास मदन,शहर अध्यक्ष श्रीमंत जऱ्हाड, पांडुरंग जऱ्हाड यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आले असता 71 व्यक्तींनी रक्तदान केले
सदर रक्तदान शिबिराचे आयोजन शहर युवक राष्ट्रवादी अध्यक्ष इकबाल शेख व राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्रीमंत जऱ्हाड यांनी केले होते,शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले