महत्वाची बातमी

विश्ववारकरी सेनेने दिलेला उपोषणाचा इशारा मागे…

Advertisements
Advertisements

विदर्भातील वारकर्यांना परवाणगी नाकारल्याने दिला होता उपोषणाचा इशारा…..

देवानंद खिरकर := संपुर्ण देशात सुरु असलेल्या कोरोना विषाणु या महामारीमुळे लॉक डाऊन सुरु करण्यात आले.त्यामुळे पंढरपूर यात्रे करीता विदर्भातील पालख्यांना नाकारण्यात आले होते.त्यामुळे विदर्भातील विश्व वारकरी सेनेची संपुर्ण वारकरी मंडळी मधे तिव्र नाराजीचा सुर उमटला होता.त्यामूळे सर्व वारकरी मंडळींनि दि.13 जुन पासुन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.परंतू अमरावती जिल्ह्यच्या पालकमंत्रि यशोमतीताई ठाकुर व विठ्ठल रुक्मिणी संस्थान अध्यक्ष ह.भ.प.गहिनाथ महाराज हौसीकर यांनी सांगितले की विदर्भातील वारकर्या सोबत दुजाभाव केला जाणार नाही.करीता वारकरी सांप्रदाय हा शिस्तीचा व शांततेचा भोगता आहे.म्हणून आपण सरकारच्या निर्णयाची 10 दिवस वाट पाहू.तरी सरकारने आपली भुमिका 10 दिवसात कळवावी अशी विनंती करण्यात आली आहे.करीता दि.13 जुन रोजी दिलेला आमरण उपोषणाचा इशारा आपण माघे घेत आहोत. व याच्या प्रति मा.मुख्यमंत्री साहेब यांना मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.असे ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे व ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना कळविले आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...