Home नांदेड पोलिस निरिक्षक श्री धाबडगे यांचे नागरिकांना आव्हान….

पोलिस निरिक्षक श्री धाबडगे यांचे नागरिकांना आव्हान….

137

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देगलूर शहरावासीयांना देगलूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्री धाबडगे यांनी केले आवाहन सोशल डिस्टंन्स पाळा, तसेच विनाकारण घरा बाहेर पडु नका स्वतःची काळजी घ्या व अफवांवर विश्वास ठेवु नका.