Home मराठवाडा आणखी एका रुग्णाची भर , जिल्ह्याची संख्या 52 वर पोहचली

आणखी एका रुग्णाची भर , जिल्ह्याची संख्या 52 वर पोहचली

21
0

जालना शहर – गौरव बुट्टे

जाफराबाद तालुक्यातील टेभुर्णी परिसरातील एक चाळीस वर्षीय महिलेचा अहवाल आज शुक्रवारी सायंकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वर पोहचली आहे.गावात पोहचल्यानंतर सदर महिलेला तापेसह खोकल्याचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी सदर महिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे. मुंबई येथून परतलेल्या या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जिल्ह्याची संख्या 52 वर पोहचली असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

Unlimited Reseller Hosting