Home जळगाव माजी प्राचार्य सुपूत्राचा आदर्श विवाह

माजी प्राचार्य सुपूत्राचा आदर्श विवाह

201

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील भडगांव विवेकानंदनगर येथील रहिवाशी माजी प्राचार्य एस.एस.पाटील गलवाड़ेकर याचा सुपुत्र रोहित याचा विवाह जळगांवचे उद्योजक नारायण गंगाराम सोमवंशी बाळदकर यांची सुकन्या कांचन हिच्याशी निश्तित झाला होता.सर्वत्र कोरोना सावट असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत मास्क लाऊन फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून दि.१२ मे २०२० जळगांव येथे एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.सदर प्रसंगी नगरसेविका योजना पाटील,वर वधु आई वडील,मामा मामी ब्राह्मणसह मोजकेच परिवार सदस्य उपस्थित होते.