Home विदर्भ कोरपना येते एक लाख 29 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त…!

कोरपना येते एक लाख 29 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त…!

161

मनोज गोरे

चंद्रपुर , दि. १३ :- आज कोरपना तालुक्यातील वनसडी येथील एका दारूविक्री करीत असल्याची गुप्त माहिती च्या आधारे गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूरच्या पथकाने अमर मधुकर बेटी यांच्या घरी धाड टाकून 206 बाटली किंमत 82000 रुपये व नगदी रक्कम 47 हजार असा एकूण एक लाख 29 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी अमर व्यक्ती हा फरार झाला असून सदर कारवाई कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पोलीस निरीक्षक पद्माकर भोयर प्रकाश बल्की सतीश बदलणारे महिला पोलीस प्रिया कोल्हे आणि मिलिंद जांभळे चंद्रपूर एलसीबी यांनी केली आहे आणि पुढील कारवाई कोरपना पोलीस स्टेशन करीत आहे कोरपना तालुक्यात अगदी रोडवरच्या लगेच या गावात दारू विक्री सुरू असल्याचे माहिती चंद्रपूर पोलीस विभागांना मिळत असतात मात्र कोरपना पोलीस विभागांना माहिती का मिळत नाही असा प्रश्न लाकडांच्या काळात दारू विक्रीत सुरू असल्याने कोरपना तालुक्यात या दारु पोचवणाऱ्या व्यक्तींपासून धोक्याची घंटा असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत यवतमाळ वनी मार्गे पोलीस चौकी आदिलाबाद परसोडा येथे पोलीस चौकी असतानाही गावात दारू पार्सल होतोय यावर पोलिस प्रशासनाने जातीने लक्ष घालावे अशी मागणी परिसरातून ती जनता करीत आहे.