Home महत्वाची बातमी जुन्या वादातून दोन गटात जबरदस्त हानामारी…!

जुन्या वादातून दोन गटात जबरदस्त हानामारी…!

36
0

समीर अहेमद शेख

अकोला – जुना शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन गटांनी तलवार व पाइपनी मारहाण झालेल्या जखमी महिलेच्या बयाननुसार, कोर्टात सध्या सुरू असलेल्या खटल्यांबाबत जुन्या प्रतिस्पर्ध्यामुळे हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले.

तणावामुळे घरात जेस्ठ महिला एकटे सापडल्यामुळे आरोपी लोकांनी तिच्या डोक्यावर तलवार, पाईपने जबरदस्त हल्ला केला आणि तिला रक्ताने भिजविले. एका महिलेला जखमी अवस्थेत पाहून तिच्या कुटुंबीयांनी पहिल्या महिलेचा जीव वाचविण्यासाठी लोमा झूम सुरू केली, यामुळे दोन्ही गटातील लोक जखमी झाले, दोन्ही जखमी गटांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जेष्ठ महिलाची हालत गंभीर आहे अशी माहिती रुग्णालय मध्ये मिळाली आहे म्हटलं जात आहे की तपासाच्या बाबतीत जुना शहरातील पोलिस ठाण्याचे श्री. पवारसाहेब साहेब तपास करीत आहेत.

Unlimited Reseller Hosting