Home मराठवाडा धक्कादायक” मंगळवारी दिवसभरात नांदेडात पुन्हा ११ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

धक्कादायक” मंगळवारी दिवसभरात नांदेडात पुन्हा ११ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

265

नांदेडचा एकूण आकडा ६३ तर ५ मृत्यू

नांदेड , दि. १२ ( राजेश एन भांगे )

☑️ नांदेड शहरात मंगळवारी रात्री आणखी १० रूग्ण वाढले
☑️रुग्णांची संख्या ६३ वर पोहचली
☑️पाच जणांचा मृत्यू; दोघे फरार
☑️नवे दहा रूग्ण नगिणा घाट परिसरातील
☑️मुंबईहून परतलेला बारडचा एक 22 वर्षीय तरुणही बाधित
☑️ जिल्ह्यात आतापर्यंत ११ दिवसात ५७ रूग्ण आढळले

नांदेड शहरात मंगळवारी रात्री आणखी दहा रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यासंदर्भात सविस्तर माहिती नंतर दिली जाईल ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दहा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे आज एकूण 11 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.