Home मराठवाडा नांदेडात आज दिवसभरात अजुन एका रुग्णाची भर – एकूण रुग्ण संख्या ५२...

नांदेडात आज दिवसभरात अजुन एका रुग्णाची भर – एकूण रुग्ण संख्या ५२ तर ५ रुग्णांचा मृत्यू

35
0

नांदेड, दि.११ (राजेश भांगे) – आज प्राप्त ११५ अहवाला नुसार एन.आर. आय. यात्री निवास कोविड सेंटर येथील एक दिल्ली येथील ६० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच ११३ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
सध्या नांदेड जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ५२ वर पोहोचली आहे. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक नीळकंठ भोसीकर यांनी अहवालात नमूद केले आहे.

Unlimited Reseller Hosting