Home महत्वाची बातमी ५ वर्षाच्या चिमुकली *अरीबा* हिने ठेवला जीवनातील पहिला रोजा उपवास ,

५ वर्षाच्या चिमुकली *अरीबा* हिने ठेवला जीवनातील पहिला रोजा उपवास ,

213

रावेर (शरीफ शेख) पवित्र रमजान

महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे रहिवासी *मोहम्मद अजहर खान फरीद खान* यांची मुलगी *अरीबा मोहम्मद अजहर खान* (वय ५) हिने (चवदा) रमजान रोजी आपल्या जीवनातला पहिला रोजा ठेवला. सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी साळे चार वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत एक रोट आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून हिने *अल्लाह( ईश्वर ) प्रति* श्रद्धा व्यक्त केली.
भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह ला या मुलीने साकडे घातले
एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या मुलींचा सर्वत्र अभिनंदन होत आहे.