Home जळगाव पाचोरा तालुका इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर असोसिएशन व डॉ. विष्णू बाबा पाटील यांच्यातर्फे पाचोरा...

पाचोरा तालुका इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर असोसिएशन व डॉ. विष्णू बाबा पाटील यांच्यातर्फे पाचोरा तालुक्यात असलेल्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना इन्फारेडथर्मामीटर गन

320
0

निखिल मोर

पाचोरा – पाचोरा तालुका इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर असोसिएशन व डॉ.विष्णू बाबा पाटील यांच्यातर्फे पाचोरा तालुक्यात असलेल्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना इन्फारेडथर्मामीटर गन उपलब्ध करून वाटप करण्यात आले पाचोरा तालूका इलेक्ट्रोपैथीडॉक्टर असोसिएन तर्फे तीन व डाॅ. विष्णू बाबा पाटील यांनी त्यांच्या पत्नी कै. सौ.प्रभावती पाटील यांच्या स्मरणार्थ 2 इन्फ्रारेड थरमोमीटर पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ साहेब यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी डॉ. जीवन पाटील राज्य समन्वयक,महाराष्ट्र इलेक्ट्रोपॅथी कृती समिती, डॉ.अविनाश पाटील , डाॅ.शेखर पाटील , श्री दिक्षित,योगीता खैरणार सिस्टर हजर होते पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागात आम्ही तालुक्यातील सर्व डॉक्टर आपल्या सहकार्यास कधीही तयार आहोत असे डॉ. जीवन पाटील यांनी सांगितले.