Home मराठवाडा धक्कादायक – नांदेड मध्ये कोरोनाचा चौथा बळी – ५६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह...

धक्कादायक – नांदेड मध्ये कोरोनाचा चौथा बळी – ५६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू

212

नांदेड, दि. ६ ( राजेश भांगे )

● शहरातील अबचल नगर येथील आहे कोरोना बाधित रुग्ण
● नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आज उपचारा दरम्यान झाला मृत्यू
● औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यु
● जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३५
● पैकी आता पर्यंत चार कोविड १९ बाधितांचा मृत्यू
जिल्हा शल्य चिकित्सक निळंकंठ भोसीकर यांची माहिती.

तरी अद्याप हि ते कोरोना पाॕझेटिव्ह रूग्ण बेपत्ताच.