Home मराठवाडा दिलासादायक,आज नांदेडात सलग दुसऱ्या दिवशी पण एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

दिलासादायक,आज नांदेडात सलग दुसऱ्या दिवशी पण एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

87
0

नांदेड, दि.६ ( राजेश भांगे ) – आज पुन्हा जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४ वरच थांबली, तिघांचा मृत्यू कोरोना विषाणूं संसर्गा बाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती

• आत्ता पर्यंत एकूण संशयित – 1551
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-1413
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 428
• अजून निरीक्षणा खाली असलेले – 135
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईन मध्ये – 182
• घरीच क्वारंटाईन मध्ये असलेले -1231
• आज तपासणीसाठी नमुने घेतले- 25
• एकुण नमुने तपासणी- 1382
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 34
• पैकी निगेटीव्ह – 1291
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 32
• नाकारण्यात आलेले नमुने – 5
• अनिर्णित अहवाल – 19
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 3
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 91379 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

सदर माहीती दि,६ मे सायं ५ वा. प्राप्त.