Home मराठवाडा जालना नगर परिषद कडून सनीटायझर फवारणी….!

जालना नगर परिषद कडून सनीटायझर फवारणी….!

140

गौरव बुट्टेजालना – जिल्हा महिला शासकीय रुग्णालय येथे जालना नगर परिषद तर्फे सनीटायझर फवारणी करून सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला .या प्रसंगी मा. नगराध्यक्ष संगीताताई गोरट्याल , उपनगराध्यक्ष राजेश राऊत ,भास्कर आबा दानवे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर स्वच्छता प्रमुख संजय वाघमारे , सॅमसन काबळे , राजु पाटोळे नगरसेविका संध्या देठे , जिल्हा महिला आरोग्य अधिकारी डॉ पाटील , डॉक्टर स्मिता पंडित , डॉक्टर वैशाली पंडित नगरपरिषदेचे सेमसन कसबे व कर्मचारी उपस्थित होते . यांच्या मदतीने फवारणी करण्यात आली.