Home महत्वाची बातमी नांदेडला एकाच दिवसात कोरोनाचे दोन बळी

नांदेडला एकाच दिवसात कोरोनाचे दोन बळी

58
0

नांदेड, दि, ३० ( राजेश भांगे ) – पीरबु-हान नगर मधील रुग्णापाठोपाठ सेलू येथील महिलेचाही मृत्यू

सेलू येथील महिलेवर नांदेडच्या शासकीय दवाखान्यात चालू होते उपचार

विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात रात्री 10.15 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू