Home विदर्भ कुटासा येथे सिलेंडर चा स्पोट , सिलेंडर फुटुन सिलेंडर चे दोन तुकडे…!

कुटासा येथे सिलेंडर चा स्पोट , सिलेंडर फुटुन सिलेंडर चे दोन तुकडे…!

52
0

देवानंद खिरकर

अकोट तालुक्यातील येणाऱ्या ग्राम कुटासा येथील शहादेव वानखडे यांच्या राहत्या घरी अचानक सिलेंडर चा स्पोट झाला .

हा स्पोट येवढा भयानक होता कि सिलेंडर वर ऊढुन घरावरील टिनपत्र्याचे दोन तुकडे करुन सिलेंडर बाहेर निघाले व सिलेंडर चे दोन तुकडे झाले. आज सकाळी कुटासा गावात राहणारे शहादेव वानखडे यांच्या पत्नी वेणुताई वानखडे ह्या आपल्या राहत्या घरात गॅस वर चहा करत होत्या त्याच वेळेस अचानक सिलेंडर ने पेट घेतला हे त्यांच्या लक्षात येताच घरात राहणाऱ्यांनी घरातुन पळ काढला व घराच्या बाहेर पडले त्यामुळे जिवीत हानी टळली व पाहता पाहता सिलेंडर चा मोठा स्पोट झाला व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेजारी राहणाऱ्या लोकांनी सिलेंडर विजवण्याचे खुप प्रयत्न केले मात्र सिलेंडर विजले नाही व सिलेंडर चा भयानक स्पोट झाला या स्पोटात छतावरील टिनपत्रे तोंडुन सिलेंडर घराच्या बाहेर निघाले होते या मध्ये घराचे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे
घटणास्थळी पोलीसांनी धाव घेऊन पाहणी केली.

Unlimited Reseller Hosting