Home महत्वाची बातमी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मास्क वाटप*

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मास्क वाटप*

59
0

*

अकोट प्रतिनिधी
देवानंद खिरकर

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ अकोला जिल्हा च्या वतीने अकोट येथील शिवाजी चौकात कोरोना विरूद्ध लढाईंत सहभाग घेतला व ग्रामीण पत्रकार संघ या व्हायरस यूध्दात समाजा सोबत आहोत याची जाणिव करुन दिली . रस्त्यावर ज्यांच्या जवळ मास्क नाही अश्यांना मास्क वाटप करण्यात आले .व घरीच राहन्याचे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव राजेश डागंटे ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अहेमद शेख संघटक पी.एल. आमले ,माजी जिल्हा अध्यक्ष गोपाल नारे अकोट तालुका उपाध्यक्ष स्वप्नील सरकटे_मुतुंजय प्रतिष्ठा चे गणेश लोणकर , मोनु सपकाळ, कल्पेश लबाडे आदी पत्रकार यांची उपस्थिती होती.