Home विदर्भ कोरपना तालुक्यात कोरोणा विषाणूच्या संकटसमयि वस्तूंचा, सोईसुविधा व वैद्यकीय सोई पूरवा हंसराज...

कोरपना तालुक्यात कोरोणा विषाणूच्या संकटसमयि वस्तूंचा, सोईसुविधा व वैद्यकीय सोई पूरवा हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांचे आव्हान

70
0

कोरपना – मनोज गोरे

कोरपना – तालुक्यातील गडचांदूर विश्रामगृह येथे कोरोना विषाणूच्या संकट समयी अत्यावश्यक वस्तुंच्या सोयी-सुविधा पुरविण्या सोबतच वैद्यकीय आढावा घेण्या करिता नियमाच्या अधीन राहुल माननीय श्री हंसराज भैया अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांनी कोरपना तालुक्या चा कोरोणा विषयी सविस्तर आढावा घेतला व प्रत्येक शहरात, गावात अत्यावश्यक वस्तूच्या सोयी-सुविधा,वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आव्हान संबंधिताना व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना केले व इतर विषयावर चर्चा केली माननीय श्री हंसराज भैया अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष यांना वाढदिवसा निमित्त दुपट्टा देऊन उदंड आयुष्य लाभो म्हणून शुभेच्छा दिल्या तसेच श्री नारायण हिवरकर यांनी प्रधानमंत्री कोष निधीअंतर्गत कोरोणा करिता आपल्या वाढदिवसाच औवचित साधून प्रधानमंत्री कोश निधीत (11000) अकरा हजार रुपयाचा चेक माननीय हंसराज भैया अहिर यांना प्रदान केला या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी माननीय श्री हंसराज भैय्या अहिर उपस्थित होते प्रमुख उपस्थिती श्री एल डी मोहितकर सर,श्री राजूभाऊ घरोटे,श्री शिवाजीभाऊ शेलोकार, श्री महेश जी शर्मा,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा,श्री सतीश भाऊ उपलचीवार शहराध्यक्ष श्री रोहन काकडे युवा मोर्चा अध्यक्ष तालुका श्री महादेव मामा एकरे,श्री निलेशजी ताजणे,श्री रामभाऊ मोरे नगरसेवक,श्री अरुण भाऊ डोहे नगरसेवक,श्री महादेव भाऊ,श्री कवडू पाटील जरिले,गोपाल भाऊ मालपाणी,श्री संदीप भाऊ शेतकी,श्री वामणजी तुरणकर,श्री राकेशजी अरोरा आधी मुख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते