Home महत्वाची बातमी ग्राम दाढी पेढी येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानावर तहसीलदार मांजरे यांचा छापा…!

ग्राम दाढी पेढी येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानावर तहसीलदार मांजरे यांचा छापा…!

58
0

गेल्या कित्येक वर्षांपासून दुकानदार करिता होता मनमानी कारभार….!!

मनिष गुडधे

अमरावती – भातकुली तालुक्यातील ग्राम दाढी पेढी येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार स्वतःच्या सर्थापोती गेल्या कित्येक वर्षांपासून भ्रष्टचार करीत होता .

तेव्हा सद्या संचारबंदी दरम्यान सर्व सामान्य गावातील नागरिकांनी मोफत अन्नधान्य वितरण व्यवस्था करण बाबद जिल्हा प्रशासनाने नुकतीच अनुमती देऊन प्रत्येक ग्रामस्तरावर अन्नधान्य वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र काही भ्रष्टाचारी सरकारी स्वस्त धान्याचे दुकानदार हे आपल्या स्वार्थ काही सर्वसामान्य व्यक्तींच्या तोंडातील आहार मोठ्या दराने बलाढ्य धनदांडगे असलेल्या व्यक्तीला विकून आपले खिसे भरीत असल्याने ज्या व्यक्तीला आवश्यक आहे त्या व्यक्तीला न मिळता दोन रुपये प्रति क्विंटलचा माला जवळपास 18 ते 20 रुपये प्रति क्विंटलला विकून आपली आर्थिक परिस्थिती भक्कम दर्शनास आले आहे. अशा मध्येच भातकुली तालुक्यातील ग्रामपंचायत गाडी पेठ येथील सरकारी स्वस्त धान्याचे दुकानदार ज्ञानेश्वर पुंडलिक तेलमोरे यांनी गेल्या कित्येक वर्षापासून निरक्षर तसेच तसेच भोळ्या भागळ्या जनतेला फसवणूक केल्याची घटना दिनांक 17 एप्रिल 2020 ला समोर आली आहे . गावातील सुजान नागरिक योगेश शेषराव तेलमोरे यांनी दुकानदाराला दोन चार दिवसा अगोदर विचारना केली त्यांच्याशी वाद घालून तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करून घ्या माझं कोणी वाकड करू शकत नाही. अशी धमकी देऊन यांच्या विचार पुसला धुडकावून लावले तथा प्रत्येक वितरणाच्या वेळी गेल्या कित्येक वर्षापासून गावातील प्रत्येक नागरिकाला कुठल्याही प्रकारची पावती न देता अतिरिक्त पैसे घेऊन त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे अन्नधान्य वाटप करीत होता . त्याच प्रमाणे तिला नवीन नाव समाविष्ट करून घेण्यात चे त्याला पाचशे ते दोनशे रुपये कथा तिशी व्यक्तिगत भांडण-तंटा असल्यास अन्नधान्य वाटपाचा वितरणात तो गेल्या काही करत नसल्याचे निदर्शनास आले आहे तथा गावातील नवीन दहा ते बारा कार्ड धारकांनी कार्ड असतानासुद्धा त्यांना गेल्या दोन ते चार महिन्यापासून अन्नधान्य वितरण करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे तसेच ते विचारपूस करण्याकरता दुकानदाराकडे कडे गेले असता त्यांना आपला उठा आल्या नसल्याचे त्यांनी माहिती दिली. तसेच त्या धारकाची तक्रार मान्य तहसीलदार यांच्याकडे गेली असल्याची माहिती दुकानदाराला मिळताच त्यांनी कार्डधारकांना लगेच दुसऱ्या दिवशी तुमचा घोटा आले असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली. आशा मध्ये असा प्रश्न उद्भवतो की बीड येथील सरकारी स्वस्त धान्याचे दुकानदार ज्ञानेश्वर मोरे हे आपला मनमानी कारभार चालवून सर्वसामान्य लोकांच्या खिशातील पैसा कुठून ता ची आर्थिक परिस्थिती भक्कम करून सरकारची दिशाभूल करत असल्याचा लावा तक्रार त्यांनी त्या तक्रारी मध्ये केला आहे. तथा दिनांक एप्रिल 2020 ला तहसीलदार मांजरे साहेब यांचे पथक ग्रामपंचायत गाडीपुढे येथील ज्ञानेश्वर या सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानदाराच्या घरी जाऊन छापा मारला असता व्यक्तींना यांच्याकडून तक्रारी आहेत अशांचे तक्रारी प्राप्त करून पुढील कारवाई करता आपले सूत्र वळवले आहेत. अशा मध्येच संचारबंदी दरम्यान जिल्हा प्रशासनाने असणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश काढले असता असा प्रश्न उत्पन्न होतो की का सरकार स्वस्त धान्याचे दुकानदार ज्ञानेश्वर मोरे यांच्यावर करेल का असा एक प्रश्न ग्रामपंचायत गाडी पुढे येथील तक्रार करते तुझ्या नागरिक योगेश तथा अन्य गावातील यांना पडला आहे. तसेच प्रशासनाकडून जर का संबंधित दुकानदारावर कारवाई झाली नसल्यास नंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा होण्याकरिता जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपूर्ण तक्रार करते जाऊन निवेदन देऊन त्यांना या निवेदनाद्वारे या दुकानदाराचा परवाना रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करून सक्षम कारावास व्हावा मागणी करण्यात असल्याची माहिती तक्रार करते योगेश तेलमोरे यांनी दिली आहे.