Home जळगाव अ मजीद सालार ईकरा हायस्कूल बोरनार तर्फे गरजूंना कीट्स वाटप

अ मजीद सालार ईकरा हायस्कूल बोरनार तर्फे गरजूंना कीट्स वाटप

64
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील बोरनार तालुका येथे अ मजीद सालार ईकरा हाय स्कूल च्या वती ने गांवातील गरजू,गरीब व मोल मजूरी करणारे सर्वधर्मीय लोकांना अन्न धान्य व जिवन आवश्यक वस्तु चे 50 कीट्स वितरित करण्यात आले. संस्थे चे अध्यक्ष करीम सालार व सचिव अ गफ्फार मलिक यांचे मार्गदशना ख़ाली शाळा समिति चे सदस्य नजीर पटेल,शाळे चे मुख्याधपक सलीम शाह सर,आरिफखान सर, फिरोज सर,अमीर सर यांचे हस्ते कीट्स वाटण्यात आले यावेळी मुशताक भाई व युसुफ भाई यांनी सहकाय॔ केले.