Home जळगाव सावदा येथे विनामास्क फिरणाऱ्या 8 जणावर दंडात्मक कार्यवाही

सावदा येथे विनामास्क फिरणाऱ्या 8 जणावर दंडात्मक कार्यवाही

69
0

प्रदीप कुलकर्णी

सावदा – कोरोना सांचारबन्दी सुरु असून यात जिल्हाधिकारी सो जळगाव यांनी आदेश देऊन बाहेर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर 500 रु दंड आकारण्याचे आदेश दिले असुन याच अनुषगाने सावदा येथे देखील विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली,
सावदा येथे दी 14 रोजी सावदा पोलीस व सावदा नगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने विनामास्क फिरणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करण्यात आली यात 8 जणा कडून 4000 हजार रुपये दंड आकारण्यात आला, यावेळी यावेळी सावदा पो,स्टे, चे स,पो,नी, राहुल वाघ, सावदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, संदीप पाटील, विनय खक्खे, संदीप वाणी, मोरे व कर्मचारी यांनी ही कार्यवाही केली,