Home जळगाव भुसावळ शहरातील गुटखा विक्रेत्यांवर बाजारपेठ पोलिस स्टेशन ची कार्यवाही

भुसावळ शहरातील गुटखा विक्रेत्यांवर बाजारपेठ पोलिस स्टेशन ची कार्यवाही

51
0

भुसावल: एजाज़ शाह
बुधवार दीपरि रोजी मा.पोलीस निरीक्षक श्री दिलीप भागवत सो याना मिळालेल्या गुप्त बातमी वरून भुसावळ शहरातील ग्रीन पार्क भागातून आरोपी क्र 1)विधी संघर्षशीत बालक राशीद अब्दुल रशिद वय-17 रा.ग्रीन पार्क भुसावळ 2)कैलास अशोक अग्रवाल वय-32 रा शिवाजी नगर भुसावळ असे दोन गोंन्ह्यात 4490 रु कीमतीचा गुटखा माल मिळून आल्याने त्यास भा द वि कलम-188, 272, 273, 34 सह कलम अन्न सुरक्षा व मानके कायदा अधिनियम 2006 चे कलम-26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून असून गुन्ह्यातील मिळून आलेल्या पान मसाला (गुटखा) हे अन्न पूरवठा अधिकारी श्री साळूके याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री डॉ पंजाबराव उगले सो व मा.अपर पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके सो व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन राठोड सो याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दिलीप भागवत ,स पो निरीक्षक श्री अनिल मोरे, पो ना किशोर महाजन, रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, तुषार पाटील, उमाकांत पाटील, पो का विकास सातदिवे, ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी अशानी केली आहे .

एजाज़ शाह जलगाँव

Unlimited Reseller Hosting