Home जळगाव रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

47
0

रावेर (शरीफ शेख)

रावेर येथील सिद्धार्थ नगर येथे बाळु शिरतुरे वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष यांच्या राहत्या घरी बोधीसत्व डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची १२९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कारण जगात व भारत देशात कोरोना या महामारी आजाराने कहर केला असुन भारत देशात लॉकडाउन व १४४ कलम लागु असल्यामुळे तसेच बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांनी संपुर्ण देशात बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती सार्वजनिक ठिकाणी बौद्ध समाजाने किवा ओबीसी समाजाने साजरी करु नये. या आदेशाचे पालन करुन बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती घरातच साजरी करुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला. घरातील मंडळी उपस्तित होते. त्यात बाळु शिरतुरे वंचित बहुजन आघाडी रावेर ता. अध्यक्ष , ज्योती शिरतुरे , संघरत्न शिरतुरे , बुद्धरत्न शिरतुरे , देवीदास शिरतुरे , शोभा शिरतुरे , राहुल शिरतुरे , छकुली शिरतुरे , भावना शिरतुरे इत्यादि उपस्तित होत.

Unlimited Reseller Hosting