Home यवतमाळ “जनसेवा हीच मानवसेवा”, श्री वसंतराव नाईक महाविद्यालय येथे संतोष ढवळे मित्र परिवाराने...

“जनसेवा हीच मानवसेवा”, श्री वसंतराव नाईक महाविद्यालय येथे संतोष ढवळे मित्र परिवाराने केले रक्तदान

268

यवतमाळ येथील प्राचलीत सामाजीक कार्यकर्ता संतोष ढवळे यांच्य 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 बॉटल एक मित्र परिवार कार्यकत्यांनी 51 रक्त जमा करून नव्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला त्याप्रसंगी यवतमाळ विधानसभा आमदार बाळासाहेब भांगुळकर म्हणाले संतोष ढवळे हा 24 तास 365 दिवस निष्ठावान कार्यकर्ता आहे.

तर संतोष ढवळे म्हणलेली मी सदैव 20% राजकारण 80% समाजकारण हा हिन्दूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याचा आदेश मानून कार्य करीत आहे आणी माझ्याव प्रेमकरणारे कार्यकर्ते आणी लोक स्वच्छ मनाने सदैव कार्य करीत राहील असे म्हणून आम्ही 2017 चे यवतमाळचे पाणी संकट असे की 2020 से करोणा संकट असो त्याच्याशी दोन हात करणार करू शकलो, संतोष ढवळे मित्र. परिवारचे अध्यक्ष राजु नागरगोजे हणाले की आम्ही जनसेवेनी भारावलेले कार्यकर्ता आहोत.