Home नागपूर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वाचवला मांजा मध्ये अडकलेल्या पक्षाचा जीव

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वाचवला मांजा मध्ये अडकलेल्या पक्षाचा जीव

253

सकाळची वेळ सामाजिक कार्यकर्ते डॉआशिष अटलोए यांना बाल्कनी मधून एक कबूतर नायलॉन मांजा मध्ये अडकलेला दिसला स्वतःला वाचवण्याचा बराच प्रयत्न करत होता परंतु त्याचे प्रयत्न निष्फळ होत होते कारण नायलॉन मांजा फास जास्त होता डॉ आशिष अटलोए त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्रिमूर्ती नगर येथील एम एस ई बी ऑफिस मधील अमोल रहाटे यांना कॉल केले त्यांनी लगेच सहकाऱ्यांना सांगून गाडी पाठवली व प्रवीण सावसाकडे, मंगेश झुंजूरकर, दिनेश चरपे यांनी लगेच निशानी ने वर चढत काठीच्या मदतीने त्या निष्पाप पक्षाचे प्राण वाचवले त्यांच्या या प्रयत्न मुळे सभोवतालच्या जनतेने त्यांचे कौतुक केले व आभार मानले.