Home महत्वाची बातमी साखरखेर्डा येथे मोठया उतसहात महोरम उत्सव संपन्न ,

साखरखेर्डा येथे मोठया उतसहात महोरम उत्सव संपन्न ,

315

 

ठीक ठिकाणी प्रसादाचे आयोजन ,

अमीन शाह ,

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे गेल्या शंभर वर्षा पासून महोरम उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे उर्दू तिथी प्रमाणे चार दिवस येथे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जातात या वर्षी ही हजरत इमाम हसन हुसेन यांच्या विषयी मोला अली चौक येथे ब्यान करण्यात आला तांबोळी पुरा , जाफराबाद महोलला , नाईकवाडी पुरा येथे शरबत , खिचडा (हलीम ) वाटप करण्यात आला , यौमे आशुरा निमित्त येथे सर्व मस्जिद मध्ये नमाज पठण करण्यात आली सकाळ च्या फजर च्या नमाज नंतर फातेहखानी सम्पन्न झाली तर सायंकाळ च्या मगरीब च्या नमाज नंतर नियाज महाप्रसाद वितरित करण्यात आले या वेळी सर्वच समाज बांधवांनी याचा लाभ घेतला सर्व समाज बांधवानी सम्पन्न झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला ,