
स्थानिक गुन्हा अनवेशन विभागाची कार्यवाही ,
बुलडाणा
अमीन शाह
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे गेल्या वर्षी चिखली अरबन बँकेत एका शेतकऱ्यांची थैली कापून भर दिवसा दीड लाख रुपये लंपास करण्यात आले होते या प्रकरणी साखर खेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता व हळू हळू तपास हि सुरू होता मात्र गुन्हा अनवेशन विभागाने याचे तांत्रिक विश्लेषण करून सी सी टीव्ही फुटेज च्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने दि , 4 जुलाई रोजी यातील अट्टल चोरांना जेरबंद केल्याची माहिती प्राप्त झाली असून आरोपींनी जिल्ह्यात आठ ठिकाणी गुन्हे केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी जालना जिल्ह्यातील वाटूर फाटा येथील आरोपी प्रीतम दशरथ चव्हाण 25 , साईनाथ दशरथ चव्हाण 20 ,
निलेश सुनील चव्हाण 24
सुनील काळू चव्हाण 35 या अट्टल चोरांना अटक करण्यात येऊन त्यांची वैधकीय तपासणी करून देऊळगाव राजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे ,
आरोपींनी केलेले गुन्हे उघड ,
*पोलीस स्टेशन* – देऊळगाव राजा
*अप नंबर* –
1) 109/25 कलम 304,3(5) BNS2)
*पो.स्टे.साखरखेर्डा* –
अप नंबर – 199/24 कलम 303(2),3(4) BNS
➡️ *पो. स्टे. सिंदखेडराजा*
*अप नंबर*-
3) 13/25 कलम 303(2)BNS
4) 37/25 कलम 303(2)BNS
➡️ *पो. स्टे. मेहकर*
*अप नंबर* –
5)17/25 कलम 303(2) BNS
6)257/25 कलम 303(2) BNS
➡️ **पो. स्टे. लोणार*
*अप नंबर* -*
7) 11/2025 कलम 303(2) BNS
8) 262/25 कलम 303(2) BNS
▶️ *जप्त मुद्देमाल* –
एकूण किंमत /.
➡️ **कार्यवाही पथक*
PSI प्रताप बाजड
Hc/591 शरद गिरी
Hc/2055 पुरुषोत्तम आघाव
Hc/2027 विजय पैठने
PC/1163 गजानन गोरले
Npc /2198 राकेश नायडू
Pc /1777 सतीश नाटेकर
Lpc/2133 पुजा जाधव
चालक
Hc /950 समाधान टेकाळे,
Pc /1387 शिवानंद हलगे
(TAW).
Hc राजू आडवे
Pc कैलास ठोबरे ,












































