
यवतमाळ ( प्रतिनिधी ) – ९ गंभीर मुद्द्यांवर दोषी असल्याबाबत साक्षी पुराव्यासह दोशी असल्याबाबत निश्चित करून दिल्यानंतर सुद्धा जाणीवपूर्वक कारवाई न केल्यामुळे श्री राऊत निवासी उपजिल्हाधिकारी , यवतमाळ यांच्या विरोधात वरिष्ठांना तक्रारी देऊन भ्रष्टाचारात सक्रिय सहभाग असल्याचा आरोप लावून अमोल कोमावार (व्हीसल ब्लोअर ) यांनी आमरण उपोषणाचा इशारा एका पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना दिलेला आहे.













































