
मुंबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बोरीवली विधानसभा, प्रभाग क्रमांक 9, जुन एम एच बी वसाहत येथे दर वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी हिंदू संस्कृतीची शान जपत मराठी संस्कृतीचा मान म्हणून हळदीकुंकू व मंगळागौरी हेकार्यक्रम उत्साहात आणि उत्साहत पार पडला
या कार्यक्रमाला गोराई व एम एच बी तील सर्व महिलांनी आनंदाने भाग घेतला, तसेच विधानसभेती पदाधिकारी महिला, पुरुष पदाधीकरी, कार्यकर्ते यांनी कार्यक्रमात उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रममचे आयोजन सौ अपेक्षा पवार (मनसे महिला उपविभाग अध्यक्ष्या) यांनी केले होते, विशेष आभार सागर दळवी, बबन तोडणकर, गजानन पाटील, विलास तळेकर, सचिन गमरे, सौ सारीका कांबळे, सौ कांचन गांधी, सौ प्रीती मिश्रा आणि कार्यकर्ते…











































