Home यवतमाळ यवतमाळ शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी संजय राऊत यांच्या आईच्या...

यवतमाळ शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी संजय राऊत यांच्या आईच्या चरणी घातले लोटांगण …

497

 

जिजा माउली गे,तुला वंदना ही 
तुझ्या प्रेरणेने,दिशा मुक्त दाही ।।

संतोष ढवळे मुंबई गेले असता आमदार सुनिल राउत यांना भेटुन त्यांना आईला भेटायची ईच्छा व्यक्त केली ताबडतोब सुनिल राऊत यांनी त्यांच्या वाहनाने घरी नेऊन सोडले
घरी पोहचल्यानंतर संतोष ढवळे नी संजय राऊत यांच्या आईना लोटांगण घालुन वंदन केले व आईनी ही त्यांना अलिंगण दिले
संजय राऊत यांचे जे योगदान शिवसेने साठी आहे ते योगदान कदापी महाराष्ट्रातिल शिवसैनिक विसरणार नाही याची ग्वाही दिली


तुम्ही आई जिजाऊ माता सारख्या असुन संजय राऊत साहेब हे छत्रपती शिवराय यांच्या सारखे लढाई करुन लढा देत आहे
सत्य बोलुन संजय राऊतांन वर जे आज वेळ आली आहे त्यांना जेल मध्ये टाकण्यात आले आहे त्या कठिण प्रसंगी महाराष्ट्रतिल तमाम कडवट शिवसैनिक संजय राऊत व त्यांच्या परिवारा सोबत आहे त्यां कडवट शिवसैनिकांच्या वतिने च मि तुम्हाला भेटायलो आलो आहोत व त्यांच्याच पावलावर पाऊल टाकुन
आम्ही या सरकारचे वाभाडे काढणार आहोत आम्हाला जेल मध्ये टाकले फासावर ही चढवले याची परवाह नाही
अश्या या भेटी प्रसंगी संतोष भाऊ ढवळे यांना अश्रु अनावर झाले होते पण या घडामोडित संजय राऊत यांच्या आई अतिशय शांत पणे ऐकुन मनावर ताबा घेउन ऐकत होते व या सर्व चर्चेनंतर संजय राऊत यांच्या आईने सर्वांना अशिर्वाद दिले