Home यवतमाळ घाटंजी तालूका भाजपा पार्टीत १४१ कार्यकर्तांचे भव्य जाहिर प्रवेश

घाटंजी तालूका भाजपा पार्टीत १४१ कार्यकर्तांचे भव्य जाहिर प्रवेश

366

घाटंजी – दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी भाजपा घाटंजी तालुक्याच्या वतीने “भव्य भाजपा पार्टी प्रवेश सोहळा” कार्यक्रम स्थानिक सोनू मंगलम घाटंजी येथे आयोजित करण्यात आले होते मुरली, खापरी, करमना, कोंडजई येथील वेगवेगळया पक्ष पार्टीत काम करणार्या कार्यकर्त्यासह व्हि. सि.गृपचे युवा तरूण, महीला भगिनी, प्रौढ़ाना सोबत घेवून विजय चव्हाण, यांनी १४१ लोकांचे पक्ष प्रवेश भाजपा व्हीजेएनटी आघाडी जिल्हाध्यक्ष मोहण जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाले,

या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज भैय्या अहिर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितीनजी भुतडा, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भाजपा ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पारवेकर जिल्हा महामंत्री श्री राजू पडगिलवार व श्री दत्ताजी राहणे भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री आकाश धुरट, भाजपा ज्येष्ठ नेते श्री मधुसूदन चोपडे,सुरेशजी डहाके तालुका अध्यक्ष भाजप, व्हिजेएटी मोर्चा जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ जाधव शहराध्यक्ष श्री राम खांडरे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अभीजीत झाडे माजी तालुकाध्यक्ष गुड्डू शुक्ला, बंडूभाऊ कदम, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष राकेश मिश्रा, आर्णी विधानसभा प्रमुख स्वप्निलजी मंगळे, माजी शहराध्यक्ष नामपेल्लीवार सर भाजयुमो शहराध्यक्ष भावेश सुचक, सरचिटणीस मनोज हामंद सोशल मीडिया विधानसभा संयोजक गोपाल काळे, अशोकजी राठोड, तुळसीदास आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे मुरली येथील विजय चव्हाण,सुमित गेजीक,आकाश लोखंडे,महेश भेदूरकर, विशाल कांबळे, मौजे खापरी येथील सोनू गेडाम,सचिन गाठले,ओम पारटकर, अभिषेक कुंभारे, अनूप हेमके, बंटी कोडापे, विजय गिनगूले,किरण जगताप, रामदास मांडवकर,मौजे करमनाचे विजय चव्हाण, रविन्द्र कोष्टे, सुनील चव्हाण, ईश्वर शिंदे, ओमजी मांडवकर, मौजे कोंडजईचे संजय राऊत, गजू ठाकरे,गजू राऊत असे एकूण १४१ कार्यकर्त्यांचे ऐतिहासिक भाजपा प्रवेश वरीष्ठ नेत्यांनी करुन घेतले.