
खासगीकरणाच्या विरोधात निषेध नोंदविला.
रावेर ( शेख शरीफ)
दिनांक १६ फेब्रुवारी 2022 रोजी रावेर तालुक्यातील सावदा येथे विभागीय कार्यालय समोर 25 संघटनांची संयुक्त संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी खासगीकरणाच्या विरोधात एक दिवसीय द्वार सभा घेऊन आंदोलन पार पाडले.
पंचवीस संघटनांची संयुक्त संघर्ष कृती समितीचे शाखा, उपविभाग, विभागीय, सर्कल, झोन व केंद्रीय पदाधिकारी यांनी खासगीकरणाच्या विरोधात निषेध नोंदविला.
25 पंचवीस संघटनांची संयुक्त संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते











































