Home जळगाव अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र मुफ्ती हारुण नदवी त्यांचे स्वागत….!!

अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र मुफ्ती हारुण नदवी त्यांचे स्वागत….!!

393

लियाकत शाह

जळगाव , दि. २८ :- प्रदेश महासचिव व प्रवक्ता काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र मुफ्ती हारुण नदवी साहेब कोल्हापूर कुरुंदवाड येथे मेळाव्यानिमित्त आले होते. कोल्हापूर अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाकडून त्यांचे स्वागत करताना अन्सार देसाई काँग्रेस अल्पसंख्याक कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, अंजुम देसाई दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व हाफिज जुबेर सर्जेखान इतर लोक उपस्थित होते.