
रावेर (शेख शरीफ)
रावेर येथील दि१८-१२-२०२१वार शनिवार रोजी उर्दू गर्ल्स हायस्कूल रावेर येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा, स्वतंत्र अमृत महोत्सव, उर्दू मअलीम पुस्तकाचे उद्घाटन, अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला.याकार्यक्रमांची अध्यक्षता शेख रमजान शेख सांडू यांनी केली तर प्रमुख पाहुणे म्हणून अडव्होकेट सैयद शेरअफगन सैय्यद शब्बीर आली, सैय्यद आरिफ भाई, शेख आरिफ भाई, डाएट चे इन्सट्रॅक्टर अल्ताफ सर,अडव्होकेट सैयद शमशेर सैयद शेरअफगन, उर्दू रावेर उर्दू केंद्राचे केंद्र प्रमुख राईसुद्दिन सर, उर्दू ज प शाळा नंबर १ चे मुख्याध्यापक नईम सर, उर्दू ज प कन्या शाळा चे मुख्याध्यापक महबुब जनाब, ज प शाळा नंबर २ चीमुख्याध्यापिका वसीम बाजी, अँगलो उर्दू हायस्कूल रावेर चे मुख्याध्यापक नासीर सर, अल्हस्नात उर्दू प्रायमरी स्कूल चे मुख्याध्यापक फिरोज सर ,शरीफ सर ,अँगलो उर्दू हायस्कूल रावेर चे अपशिक्षक मोहसीन सर, व क्लार्क जावेद उपस्थित होते. कार्यक्रमांची सुरुवात कुराण पठण ने झाली कार्यक्रमांचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका नूर जहाँ मॅडम ने केले, सूत्र संचालन शाळेच्या इयत्ता १०वी च्या विद्यार्थीनी तस्किन जहाँ,महेक, महविश जहाँ, सदफ यांनी केले प्रश्न मंजुषा पी पी टी च्यासाह्यानेदोन गटात घेण्यात आली ५वी ते ७वी चे प्रथम विजेता गट इशरत जहाँ, अरीबा कौसर, समरीन बी तर ई ८वी ते १०च्यागटात अल्फिया फतेमा, सानिया कैसर,अमरीन बी यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमांची प्रस्तावना शाळेचे उप शिक्षक अंसारुल्लाह खान यांनी मांडली कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शाळेचे उपशीक्षक शकील सर, नाबी सर, नसीम सर, झाहिद सर, अजीम सर, संजिदा मॅडम, इसहाक सर व शिक्षकेतर कर्मचारी आफताब, अल्ताफ यांनी परिश्रम घेतले.











































