
पोलीस प्रशासन तर्फे युवकाचा सत्कार….
रावेर (शेख शरीफ)
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या अर्धशहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या अर्धपुतळा कृती फुले शाहू आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला जोरदार धडक दिली. सदर धडक मुळे चबुतरा एका बाजु ने तुटल्यावर मुक्ताईनगर पोलीस प्रशासन यांनी लगेच मुस्लिम मिस्त्री बोलुन ताबडतोब चबुतरा दुरुस्तीला शुरुवात केली. यात इतकेच नव्हे तर या चबुतर्याची दुरुस्ती हे मुस्लीम मिस्त्री यांनी जवळपास 24 तास कोणतेही विश्रांती न घेता हे चबुतरा दुरुस्त करुन समाजात एक जातीय सलोख कायम ठेवला यात मिस्त्री शेख वसीम शेख युसुफ,इमरान शेख युसुफ,वसीम शेख युनूस,इरफान शेख युसुफ,अवैस शेख अहमद,मुख्तार शेख.गुलाम यानी हे चबुतरा दुरुस्त केला.याचा सत्कार करताना मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक राहुल खताळ,समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे,हकिम चौधरी,आसिफ बागवान,भारतीय बौध्द महा संघाचे सुरवाडे साहेब,मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रचारक दिनेश कदम,मोहन मेढे,बापु ससाने,मंगल सांळखे अदि समाज बांधव उपस्थित होते…..











































