
जालना – लक्ष्मण बिलोरे
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे वडील व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांचे आजोबा यांचे नुकतेच निधन झाले याप्रसंगी आमदार बबनराव लोणीकर यांची माजी आमदार शिवाजीराव चौथे, शिवसेना नेते लक्ष्मणराव वडले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कीर्ती ताई उढाण,श्याम नाना उढाण सांत्वनपर यांनी भेट घेतली.











































