Home बुलडाणा अज्ञात भांमट्यांनी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकरांच्या वाढदिवसाचे फलक फाडले

अज्ञात भांमट्यांनी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकरांच्या वाढदिवसाचे फलक फाडले

797

लपूनछपून विरोध काय करता हिंमत असेल तर हिजडाच्या अवलादि हो समोर या…दादाराव खार्डे तालुखा प्रमुख

प्रतिनिधी:-[ रवि आण्णा जाधव ]

देऊळगाव राजा:-माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक अज्ञात समाजकंटकांनी तीन ठिकाचे फलक फाडल्याच्या प्रकार देऊळगाव मही येथे व संरबा फाट्यावरील व ग्रामीण रुग्णालयाजवळील फलकाचीहीपूर्ण तोडफोड केली असें समोर आलेआहे.डॉ शशिकांत खेडेकर यांचा वाढदिवसा निमित्त देऊळगाव मही येथे त्यांच्या शिवसेनिकांनी शुभेच्छा फलक लावले होते. युवा सेना उपतालुकप्रमुख स्वप्निल शहाणे यांनी बसस्थानकावर लावलेल्या फलकावर अज्ञात व्यक्तीने ब्लेड मारून फलक फाडले.
या घटनेचा निषेध करण्यात येत आहे जेकोनी असाला किंवा असतील त्यांनी पाठीमागून वार करू काही फरक पडणार नाही. ( त्यांनी आमने सामने यावे) आम्ही शिवसैनीक आहोत लक्षात ठेवा. आंगावर याल तर शिंगावर घेऊ असा इशारा युवा सेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊत यांनी दिला आहे.