Home मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीत कुंचीकोरवे समाजाचा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीत कुंचीकोरवे समाजाचा पहिला पाकारे निन्ना चित्रपटचा शुभारंभ

301

 

के . रवी ( दादा )

मुंबई | देशाबरोबरच महाराष्ट्रात विविध जातीधर्माचे लोक स्वतःचे अस्तित्व निर्माण करून स्थायिक झाले आहेत. त्यापैकीच एक महाराष्ट्रातील कुंचीकोरर्वे समाज. जे महाराष्ट्रातील सोलापूरपासून मुंबई शहरातील धारावी, सांताक्रूझ परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले आहेत. तसे पाहता, या समाजातिल जास्त लोक मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी म्हणून काम करण्यास प्रसिद्ध आहेत,पन तरीही ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये मोठमोठे पदावर विराजमान होऊंन बसलेले आहेत. त्यातील एक म्हणजे धारावीच्या शिवसेनेच्या माजी प्रसिद्ध नगरसेविक गंगा देरबेर. जे अनेकदा शिवसेनेला धरुण काही ना काही समाजकार्य करतच असतात. ज्यांच्या माध्यमातून कुंचीकोरर्वे समाजात प्रथमच *पाकारे निन्ना* या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व माननीय महापौर किशोरीताई पेडणेकर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कुंचीकोरर्वे समाजाचे सचिव असलेल्या गंगा देरबेर यांच्यासह कलाकार, लेखक, निर्माते, दिग्दर्शक व्यंकटेश कुंचीकोरर्वे हेही चित्रपटातील कलाकारांसह उपस्थित होते.
कुंचीकुरवी समाजाचा पाकेरे निन्ना हा चित्रपट इतिहासातील पहिला चित्रपट आहे.
ज्याच्या गाण्यांना कुंचीकुरवी समाजानेही मोठ्या प्रमाणात दाद दिली आहे.
असे वेगवेगले तुला बघुन घेईल म्हणनारे चित्रपटे आणि निर्माते इंडस्ट्री मधे नवीन काही घेऊंन आली पाहिजे ,ज्या मुले हयात परिवर्तन होऊंन अनेक लोकांना रोजी रोटी मिलेल .