Home वाशिम प्रधानमंत्री उज्वला -2 कनेक्शनचे वितरण

प्रधानमंत्री उज्वला -2 कनेक्शनचे वितरण

461

फुलचंद भगत

मंगरुळपीर :- चितलांगे इन्डेन गॅस एजंन्सीच्या वतीने प्रधानमंत्री उज्वला-2 अंतर्गत उज्वला कनेक्शनचे वितरण आज दि.11 रोजी झाले.या स्थानिक पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला याप्रसंगी सेफ्टी क्लिनीकचे आयोजनसुध्दा करण्यात आले होते कार्यक्रमात उज्वला कनेक्शनचे वितरण ग्राहक पंचायत संघटना सरचिटनीस उमेश नावंदर, जलहक्क कार्यकर्ते कुळकर्णी, बचतगटाचे क्षेत्रिय व्यवस्थापक देवानंद राऊत, पुरुषोत्तम चितलांगे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये गॅसच्या सुरंक्षितेविषयी पुरुषोत्तम चितलांगे यांनी माहिती दिली.70 महिला भगिनी या कार्यक्रामत उपस्थित होत्या.