Home विदर्भ अमरावती शिवसेनेने पेटवले भारतीय जनता पक्षाचे कार्यालय

अमरावती शिवसेनेने पेटवले भारतीय जनता पक्षाचे कार्यालय

231

अमरावती .. मनिष गुडधे

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या संदर्भात भाजप चे मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेना अमरावती महानगर प्रमुख श्री परागभाऊ गुडधे यांच्या नेतृत्वात अमरावती भाजपचे कार्यालय शिवसेना स्टाईलने पेटवून फोडण्यात आले. शेकडो शिवसैनिकांना घेऊन तुफान आंदोलन करुण नारायण राणे चा निषेध केला …