Home मराठवाडा नवऱ्याच्या प्रेयसीला बायकोने झोडपले ???

नवऱ्याच्या प्रेयसीला बायकोने झोडपले ???

1771

पतीची झाली फजिती…..!

 

औरंगाबाद शहरात आज एका हाँटेलात एक गृहस्थ आपल्या प्रेयसीसह जेवण करायला गेले होते याची कुन – कुन त्या गृहस्थाच्या पत्नीला लागताच तिने हॉटेल च्या बाहेर हे जोडपे निघताच त्याच्या नवऱ्याच्या सोबत असलेल्या प्रेयसीला जोरदार मारहाण केली. या रणरागिणी चा विडिओ सोशल मीडिया वर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे .