Home जळगाव कोबरा सर्पदंश ने बालिकेचा मृत्यू

कोबरा सर्पदंश ने बालिकेचा मृत्यू

311

रावेर (प्रतिनिधी)
तालुक्यातील पाल कोबरा जातीच्या साप चावल्याने तीन वर्षिय बालिकेचा करूण अतं झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सूमारास रावेर तालुक्यातील पाल येथे घडली
भावना गणेश जाधव वय 3 असे या बालिकेचे नाव असून
कोबरा सर्पदंश ने मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे पहाटे रात्री झोपेतच कोबरा जातीच्या सर्पाने हाताच्या बोटाला दंश केल्याने बालिकेचा घरातच मृत्यु झाला
रात्री तीन वाजेला ही घटना घडली असून दवाखान्यात ने ले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले .
सर्प दंश करताच काहि मिनीटातच बालिकेने आपल्या आजीच्या माडींवर प्राण सोडले.